कधीतरी तु मला निरखून बघ ना कुणी आड येणार नाही इतक्या जवळून बघ ना..... कधीतरी तु मला निरखून बघ ना कुणी आड येणार नाही इतक्या जवळून बघ ना.....
कोणावरही रागविण्याआधी त्या व्यक्तिला नीटपणे समजावून तर बघा. कोणावरही रागविण्याआधी त्या व्यक्तिला नीटपणे समजावून तर बघा.
नंतरच जोड द्यावी योग्य मतांशी.. नंतरच जोड द्यावी योग्य मतांशी..
सागराने मात्र लाटांशी खेळावं सागराचं मन इतकं निर्दयी का व्हावं..?? सागराने मात्र लाटांशी खेळावं सागराचं मन इतकं निर्दयी का व्हावं..??
समजून तुला मी घेईल समजून तुला मी घेईल
इतकं हरवले जग इतकं हरवले जग